Gardening Supplies

उन्नत अर्थात Advanced Gardening Course…



https://www.groworganic.club/Course
आमचा गार्डनिंग कोर्स का करावा..
– रासायनिक खतं व औषधांमुळे भाज्या या कमी वेळात वाढवल्या जातात. त्यामुळे योग्य पोषणामुल्यांअभावी आपल्याला आधुनिक आजारांना सरासरी वयाच्या लवकरच सामोरे जावे लागते.
– बाजारात रसायनमुक्त भाज्या मिळत असल्यातरी डोळ्या आड सृष्टी या म्हणी प्रमाणे त्या शंभर टक्के विषमुक्त असतीलच याची खात्री कोण देणार ?
– उपलब्ध जागा, उपलब्ध संसाधनात उपलब्ध साधानात बाग फुलवता येणार
– मागील २२ वर्षाचा अनुभव, (सेटअप, विविध कार्यशाळा, लिखानाचा अनुभव)
– संपूर्ण वैज्ञानिक पध्दतीचा अवलंब
– १०० टक्के विषमुक्त
– बाग फुलवतांना कोणताही अतिरिक्त खर्च नाही.
– आमच्याकडील साहित्य विकत घेतले पाहिजे असे नाही.
– भारतातील पहिला व संपूर्ण मराठी भाषेतला ऑनलाईन कोर्स
– 500 पेक्षा अधिक व्हिडीओ, १२ लाईव्ह सेमिनार, विकली Q & N सेशन्स, १ टू १ कॉल सपोर्ट आणि खूप काही.

https://www.groworganic.club/Course
गच्चीवरची (विषमुक्त भाजीपाल्याची) बाग अर्थात ऑरगॅनिक भाजीपाल्याची बाग. आम्ही पूर्ण वेळ काम करतो. गच्चीवरची बाग या पर्यावरणपुरक उद्मशीलता नाशिक शहरात रूजवत आहोत. गच्चीवरची बाग या उपक्रम येत्या मार्च २०२१ मधे १० व्या वर्षात पदार्पण करत आहे. शहरात गच्चीवर S.M.A.R.T पध्दतीने विटांचे वाफ्यामधे, अन्नपूर्णा बॅग्जसमधे वेलवर्गीय, कंदमुळं, पालेभाज्या, फळभाज्या, रानभाज्या अशा सर्वच प्रकारचा विषमुक्त भाजीपाला अर्थात ऑरगॅनिक व नैसर्गिक पध्दतीनी भाजीपाला पिकवून दिला जातो. तसेच फळझाडे, औषधी वनस्पती, फूलझाडे यांचेपण संगोपन केले जाते. या विषयीच्या सर्वच कामांना अर्थात कचरा व्यवस्थापन, होमकंपोस्टींगव गच्चीवरील बाग, टेरेस फार्म अशा सर्वच कामाना २००१ पासून शिकायला सुरवात झाली. थोडक्यात या विषयीच २१ वर्षाचा अनुभव पाठीशी असून मागील आठ वर्षापासून नाशिक शहरात या विषयावर पूर्ण वेळ काम करत आहे.
आमचे काम हे Grow, Guide, Build, Products Sale N Services in Nashik या पंच अंगाने सुरू आहे. जणू एकाद्या वनस्पतीचे पंचाग समजूया. घरी पिकवलेल्या भाज्या या औषधाप्रमाणे असतात. त्याचे पंचाग हे म्हणजे मूळ, खोड, पान, फूल, फळ हे जसे कामास येते तसेच आमचे काम मराठी व हिंदी भाषिक बांधवासाठी उपयोगी आहे.
गच्चीवरची बाग हे प्रातिनिधीक नाव आहे. पण त्यास विविध नावाने ओळखले जाते. टेरेस फार्मिग, गच्चीवरील बाग, गच्चीवरील माती विहरहीत बाग, सेंद्रीय शेती, अंगणातील परसबाग, हिरवा कोपरा, बाल्कनी गार्डन, संक्यूलंटस व कॅकट्स गार्डन, होम गार्डन, नेचर गार्डन, किचन गार्डन, गच्चीवरील ऑरगॅनिक भाजीपाल्याची बाग, Roof Top Garden, Terrace Garden, सज्जा पर सब्जी, छत पर खेत, बागवानी, Innovative Garden अशा विविध नावाने ओळखली जाते. आम्ही नैसर्गिक कचरा व्यवस्थापनाचेही काम करतो. तसेच आपल्याला भाजीपाला आपल्या घरी फुलवायचा असेन तर त्यासाठी विविध उत्पादने तयार केली आहे. सध्या आमच्याकडे बावन्न प्रकारच्या सेवा व सुविधा उपलब्ध आहेत. ज्यात माती, खत, Booster, Insects Control उपलब्ध आहे.
लोकांनी घरच्या घऱी भाजीपाला पिकवण्यासंदर्भात सहज सोपे समजेल असे साधे पण विज्ञान आधारीत तंत्र विकसीत करणे, त्याविषयीचे ज्ञान उपलब्ध करून देणं. त्यातून नैसर्गिक पध्दतीने भाजीपाल्याची बाग फुलवता येईल. अधिक माहितीसाठी आमचा You Tube Channel Subscribe करा.
#गच्चीवरचीबाग #TerraceGardening #OrganicVegetable आमची माहिती वाचण्यासाठी https://www.gacchivarchibaug.in/ उपलब्ध आहे.
E Books https://www.instamojo.com/gacchivarchi_baug

1 Comment

Write A Comment

Pin