Vegetable Gardening

अमेरिकेत माझं व्हेजिटेबल गार्डन | Vegetable Gardening | kitchen garden in America | मराठी vlog



ह्या @indianmomincalifornia marathi vlog in usa मध्ये तुम्हाला indian market in usa पाहायला मिळेल
आपले इतर मराठी विडिओ पाहण्यासाठी : https://www.youtube.com/playlist?list…
आशा करते कि विडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला तर चैनल ला नक्की सब्सक्राइब करा.
सगळ्यानी काळजी घ्या..
धन्यवाद.
❤ Subscribe for regular updates ❤
❤ press the bell icon for notifications ❤
❤ like and share the video ❤

Instagram : https://instagram.com/snehadiwan_offi…

for promotions and business Inquiries Contact me on:
Gmail: scdiwan82@gmail.com

marathi vlog
marathi family
american house
good news
costco sh
ganesh chaturthi
ganpati maha aarti
ganpati bappa morya
ganesh festival
Ganesh
modak
india
usa
day in my life
recipe
cooking
celebration
marathi family in usa
marathi manus

Music: bensound.com
License code: JTUXF1XH5KZS79MM

38 Comments

  1. मोगरा मिळाला तर लाव. मोगरा चं वेल पण खुप छान दिसते.

  2. America la rahun Marathi madhe vlog karte tai tu great ahet nhi tar ikde nagpur la Marathi loka Hindi boltat nuste murkha saarkhe

  3. Nice plantation💚. Also Would like to suggest to add cocopeat which helps plants to breathe properly and retain nutrients. ( U can spread it over sand just like organic fertilizer) Happy Gardening 🪴☘️🍅🫑🍆

  4. गार्डन चा व्हिडीओ खूप छान गुलाब सुंदर आले आहे very nice rose flower

  5. पालक लाव त्याची फक्त पाने कट करून घ्यायची परत पान येतात चार महिने टिकते. काकडी, कारले, दोडका , भोपळा एका साईटला लाव . त्याचा वेल असतो दोरीच्या मदतीने वर बांध खुप मोठे आणि लांबके येतात तीन महिने येतात. आम्ही आमच्या शेतात हाच माल करतो. आणि चार पाच कांदे एकाच ठिकाणी खेटून लाव त्याचे झाड उडुन येईल सुरवातीला त्याला पाथ दिसेल लगेच तोडु नको एक महिन्यानंतर मधोमध कडक देठ सारखे येईल त्याला फुल येणार नंतर बी . ते पूर्ण वाळले की त्याचे काळे कलरचे बी तयार हयाच पद्धतीने तु ते बी मातीत पेरले की परत कांदा पाथ तुला मिळणार किंवा त्याचे कांदे आणि हो जेव्हा देठ उगुन येईल त्यानंतर साईटची पाथ भाजीला काढु शकते .

  6. ❤❤❤👌👌👌👌 Sneha very nice beautiful garden gulab kitne Sare Phool Khile Hain yah sab Teri mehnat Hai aur lovely vegetable Garden I like you are vegetable Garden

  7. Gardening सुरू झाले…आता vlog पाहायला भारी आनंद येणार…❤❤❤😊

  8. Hya saglya busy schedule madhe tula friends barobar vel milto ka?
    Phone var aso or coffee meet aso 😊

  9. ओ ताई, तुम्ही हे अमेरिकेतील घर किती किंमतीत घेतले, एकरकमी घेतले की कर्ज काढून घेतले.. कर्जाचा हप्ता आणि मुदत किती, तुम्हा पतीपत्नीचे उत्पन किती, खर्चाचा डोलारा कसा सांभाळताय ईत्यादी रोमांचक (exciting) विषयावर व्हिडीओ बनवा ना. रोजरोज बिनकामाच्या रटाळ विषयांवर बोलून कंटाळा येत नाही का आपल्याला ?

  10. Mast , roses khup sunder hote ,mala roses khuuuup aavdtat Ani siyanachye may be daha yikun khup chaan vatle , see you , bye ❤

Write A Comment

Pin